• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक सिद्धार्थ यांनी का उचलले टोकाचे पाऊल?
  • SPECIAL REPORT : 'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक सिद्धार्थ यांनी का उचलले टोकाचे पाऊल?

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 11:36 PM IST | Updated On: Jul 31, 2019 11:36 PM IST

    कॅफे कॉफी डेच्या माध्यमातून भारतातील कॅफी व्यवसायाला नवी दिशा देणारे व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृतदेह आढळून आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते. व्यवसायातील आर्थिक अडचणीतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading