• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुक्या जीवांच्या जीवघेणा स्पर्धेसाठी राष्ट्रवादीच्या नेत्याची 'राजकीय' नांगरणी!
  • SPECIAL REPORT : मुक्या जीवांच्या जीवघेणा स्पर्धेसाठी राष्ट्रवादीच्या नेत्याची 'राजकीय' नांगरणी!

    News18 Lokmat | Published On: Aug 16, 2019 11:11 PM IST | Updated On: Aug 16, 2019 11:11 PM IST

    स्वप्नील घाग, रत्नागिरी, 16 ऑगस्ट : संगमेश्वरमधल्या नांगरणी स्पर्धेनं अशा स्पर्धा किती जीवघेण्या ठरू शकतात हे समोर आलं. पण तरीही कोकणातील नेत्यांकडून नांगरणी स्पर्धा रुजवण्यासाठी अट्टाहास सुरू आहे. मुक्या जीवांचा छळ आणि शेतकऱ्यांच्या जीवाचा धोका मात्र त्यांना दिसत नाही. कारण नेत्यांना अशा स्पर्धामधून आता राजकीय नांगरणी साधायचीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी