• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : BMC चा कोट्यवधीचा रोबोट आग न विझवताच आला परत!
  • SPECIAL REPORT : BMC चा कोट्यवधीचा रोबोट आग न विझवताच आला परत!

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 09:16 PM IST | Updated On: Jul 22, 2019 09:16 PM IST

    मुंबई, 22 जुलै : मुंबई महापालिकेचा रोबोट अग्निपरीक्षेत नापास झाला आहे. वांद्र्यात एमटीएनएलच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत या रोबोट काहीच उपयोग झाला नाही. त्यातच अग्निरोधक यंत्रणाही कुचकामी ठरल्यानं रोबोटचा काहीच उपयोग झाला नाही, असं म्हणावं लागेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी