• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : महाजनादेश यात्रेसाठी पोस्टर लावण्यावरून भाजप आमदार आणि इच्छुकांमध्ये हाणामारी
  • SPECIAL REPORT : महाजनादेश यात्रेसाठी पोस्टर लावण्यावरून भाजप आमदार आणि इच्छुकांमध्ये हाणामारी

    News18 Lokmat | Published On: Sep 14, 2019 09:28 PM IST | Updated On: Sep 14, 2019 09:28 PM IST

    अद्वैत मेहता,पुणे, 14 सप्टेंबर : एकीकडे भाजपात मेगाभरतीमुळं नेत्यांची गर्दी झाली असतानाच पुणे शहर भाजपात इच्छुकांमध्ये यादवी सुरू झाली. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वागताचे होर्डिंग लावण्यावरुन कोथरुडमध्ये विद्यमान भाजप आमदार आणि इच्छुकांच्या समर्थकांत जोरदार हाणामारी झाली. विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही नांदी तर नाही ना, अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये रंगली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी