• होम
  • व्हिडिओ
  • शहरात मॉर्निंग वॉकला आले भल्ले मोठे अस्वल, पुढे काय घडलं? पाहा हा VIDEO
  • शहरात मॉर्निंग वॉकला आले भल्ले मोठे अस्वल, पुढे काय घडलं? पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 22, 2019 08:20 PM IST | Updated On: Aug 22, 2019 08:20 PM IST

    हैदर शेख, चंद्रपूर, 22 ऑगस्ट : बल्लारपूर शहरात मॉर्निंग वॉकला निघालेले नागरिक चांगलेच घाबरून गेले. कारण भल्या पहाटे एक अस्वल त्यांच्या आधीच मॉर्निंग वॉक करत होतं. त्यामुळे लोकांच्या पाचावर धारण बसली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी