• SPECIAL REPORT : भिवंडीत कमळ पुन्हा उमलणार का?

    News18 Lokmat | Published On: Feb 6, 2019 06:57 AM IST | Updated On: Feb 6, 2019 01:11 PM IST

    रवि शिंदे , 06 फेब्रुवारी : भिवंडी मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील पुन्हा इच्छुक आहेत. पण यावेळी त्यांच्यासमोर काँग्रेससोबतच शिवसेनेचंही आव्हान असणार आहे. भिवंडी लोकसभेची तयारी नेमकी कशी सुरू आहे, याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading