• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : सर्ज्याला धुण्यासाठी बादलीभर पाणी, पोळ्याला बळीराजाच्या डोळ्यात अश्रू!
  • SPECIAL REPORT : सर्ज्याला धुण्यासाठी बादलीभर पाणी, पोळ्याला बळीराजाच्या डोळ्यात अश्रू!

    News18 Lokmat | Published On: Aug 30, 2019 10:45 PM IST | Updated On: Aug 30, 2019 10:45 PM IST

    सुरेश जाधव, बीड, 30 ऑगस्ट : दुष्काळामुळे शेतकऱ्यांना पोळा साजरा करता आली नाही. शेतात राबणाऱ्या बैलांना धुण्यासाठी यंदा पाणीही नाही. चाऱ्याचं संकटही वाढत चाललंय. त्यामुळे बीडमध्ये पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी