• SPECIAL REPORT : बीड आणि लातूरवर कोपलं आभाळ!

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 11:05 PM IST | Updated On: Aug 21, 2019 11:05 PM IST

    सुरेश जाधव, बीड, 21 ऑगस्ट : मुंबईसह, पश्चिम महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलं पण मराठवाड्यातील बीड आणि लातूर जिल्ह्यावर आभाळ कोपलं आहे. भर भर पावसाळ्यात जिल्ह्यांत टँकर आणि चारा छावण्या सुरू आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळातून उभं राहाण्यासाठी धडपडणाऱ्या बळीराजाच्या दारावर पुन्हा दुष्काळाचा फेरा आल्यानं बळीराजा हतबल झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी