S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : बारामतीचं पाणी वळवण्याचं काय आहे कारण?
  • SPECIAL REPORT : बारामतीचं पाणी वळवण्याचं काय आहे कारण?

    News18 Lokmat | Published On: Jun 5, 2019 08:49 PM IST | Updated On: Jun 5, 2019 08:49 PM IST

    मुंबई, 05 जून : बारामतीचं पाणी दुसरीकडे वळवण्याचा सरकार विचार करत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पाण्याच्या राजकारणामुळे पश्चिम महाराष्ट्रात राजकारण तापू लागलं आहे. नीराच्या डावा कालव्यातून बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी दिला आहे. शासकीय अध्यादेश येत्या दोन दिवसात काढला जाणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close