• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : वंचित फॅक्टरमुळे सोलापुरात बदलले वारे, कुणाला बसणार धक्का?
  • SPECIAL REPORT : वंचित फॅक्टरमुळे सोलापुरात बदलले वारे, कुणाला बसणार धक्का?

    News18 Lokmat | Published On: May 6, 2019 04:16 PM IST | Updated On: May 6, 2019 04:16 PM IST

    सागर सुरवसे, सोलापूर, 06 मे: सोलापुरात बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर खुद्द निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळं या मतदारसंघात कॉंग्रेस आणि भाजपच्या पायाखालची जमीन सरकली होती. इथल्या मतदारांनी आपला कौल दिला असला तरी वंचित बहुजन आघाडीमुळं सगळी समिकरण बदलून गेली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी