• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'वंचित फॅक्टर'मुळे अशोक चव्हाणांच्या गडाला सुरुंग?
  • SPECIAL REPORT : 'वंचित फॅक्टर'मुळे अशोक चव्हाणांच्या गडाला सुरुंग?

    News18 Lokmat | Published On: May 6, 2019 11:10 PM IST | Updated On: May 6, 2019 11:10 PM IST

    नांदेड, 06 मे : नांदेड म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला. परंतु, बहुजन वंचित आघाडीने नांदेडमध्ये प्रचाराचा धुराळ उडवून दिला. वंचित फॅक्टरमुळे जर समिकरण बदलले तर चव्हाणांच नाहीतर काँग्रेसला ही हा मोठा धक्का बसू शकतो.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी