• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : औरंगाबादेत 'जय श्रीराम'च्या घोषणेसाठी तरुणाला बेदम मारहाण, काय आहे प्रकरण?
  • SPECIAL REPORT : औरंगाबादेत 'जय श्रीराम'च्या घोषणेसाठी तरुणाला बेदम मारहाण, काय आहे प्रकरण?

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 07:27 PM IST | Updated On: Jul 19, 2019 07:27 PM IST

    सचिन जिरे, औरंगाबाद,19 जुलै : मॉब लिंचिंगचं लोण आता औरंगाबादमध्येही पोहोचलंय. कामावरून घरी जाणाऱ्या एका मुस्लिम तरुणाला ८ ते १० जणांच्या टोळक्यानं आडवून जय श्रीरामची घोषणा देण्यास सांगितलं आणि बेदम मारहाण केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading