Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : औरंगाबाद मॉब लिंचिंग प्रकरण : होता 'गणेश' म्हणून वाचला 'इम्रान'!
  • SPECIAL REPORT : औरंगाबाद मॉब लिंचिंग प्रकरण : होता 'गणेश' म्हणून वाचला 'इम्रान'!

    News18 Lokmat | Published On: Jul 21, 2019 06:23 AM IST | Updated On: Jul 21, 2019 07:57 AM IST

    औरंगाबाद, 21 जुलै : मॉब लिंचिंगचं लोण आता औरंगाबादमध्येही पोहोचलं आहे. कामावरून घरी जाणाऱ्या एका मुस्लिम तरुणाला ८ ते १० जणांच्या टोळक्यानं आडवून जय श्रीरामची घोषणा देण्यास सांगितलं. पण एका हिंदू कुटुंबीयांनं जीवाची पर्वा न करता त्या मुस्लीम तरुणाला वाचवलं.