• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : औरंगाबादेत जबरदस्तीने म्हणून घेतलं 'जय श्रीराम', पण हे आहे सत्य!
  • SPECIAL REPORT : औरंगाबादेत जबरदस्तीने म्हणून घेतलं 'जय श्रीराम', पण हे आहे सत्य!

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 10:29 AM IST | Updated On: Jul 26, 2019 10:36 AM IST

    औरंगाबाद, 26 जुलै : औरंगाबाद सारख्या पर्यटनाच्या राजधानीत जय श्री जबरीनं म्हणायला लावण्याच्या दोन घटनेमुळे राज्यात खळबळ माजली होती. आठ दिवसात अश्या दोन घटना घडल्याच्या तक्रारीमुळे शहराचे धार्मिक सालोख्य ढवळून निघालं. मात्र, आता या घटनांबद्दल पोलिसांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. आझादचौकात घडलेल्या दुस-या घटनेमुळे सत्य जवळपास उघड झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी