मुजीब शेख,नांदेड, 24 मे : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वात मोठा धक्का प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या पराभवामुळे बसला आहे. नांदेड मतदारसंघात भलेही भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर विजयी झाले असले तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी दीड लाखाहून अधिक मते घेतल्यामुळं अशोक चव्हाण यांचा पराभव झाला.