• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : अशोक चव्हाणांची अग्निपरीक्षा, राखणार का आपला गड?
  • SPECIAL REPORT : अशोक चव्हाणांची अग्निपरीक्षा, राखणार का आपला गड?

    News18 Lokmat | Published On: Aug 29, 2019 11:03 PM IST | Updated On: Aug 29, 2019 11:03 PM IST

    नांदेड, 29 ऑगस्ट : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या नांदेड या बालेकिल्ल्यावर लोकसभा निवडणुकीत युतीनं झेंडा फडकावला. आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ताब्यात असलेला नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी युतीनं कंबर कसली आहे. तर वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसची वाट बिकट झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी