News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : ही मुंबई नव्हे अमेरिका, ट्रम्प यांच्याही घरात शिरले पाणी!
  • SPECIAL REPORT : ही मुंबई नव्हे अमेरिका, ट्रम्प यांच्याही घरात शिरले पाणी!

    News18 Lokmat | Published On: Jul 9, 2019 11:53 PM IST | Updated On: Jul 9, 2019 11:53 PM IST

    मुंबई, 09 जुलै : पावसाळ्यात पाणी तुंबणं हे मुंबईकरांसाठी आता नित्याचं झालं आहे. पण अतिवृष्टीनं महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या नाकातोंडात पाणी गेलं आहे. अमेरिकेची राजधानी पाण्यात बुडाली आहे. ट्रम्प यांच्या घरातही पाणी शिरलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी