• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : दिवसभर बिबं फोडायची आणि रात्री पाण्यासाठी लढा!
  • SPECIAL REPORT : दिवसभर बिबं फोडायची आणि रात्री पाण्यासाठी लढा!

    News18 Lokmat | Published On: May 2, 2019 10:16 PM IST | Updated On: May 3, 2019 12:06 AM IST

    कुंदन जाधव, अकोला, 02 मे : दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातलं सायखेड हे गाव श्रमदानाला लागलं आहे. आदिवासी बहूल गावात जेमतेम परिस्थिती असलेले गावकरी दिवसभर मोलमजुरी आणि बिबं फोडण्याचं काम करताय आणि रात्री श्रमदान करतात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी