• SPECIAL REPORT : 'या' उमेदवाराचा अजेंडाच आहे गाय!

    News18 Lokmat | Published On: Apr 23, 2019 08:22 PM IST | Updated On: Apr 23, 2019 08:22 PM IST

    गोविंद वाकडे, मावळ, 23 एप्रिल : राज्यात चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकीत एका उमेदवाराची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून डॉ. नवनाथ दुधाळ अपक्ष निवडणूक लढवत आहेत. मात्र, त्यांचा अजेंडा पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading