• SPECIAL REPORT : 'आरे'तील कारशेडला शिवसेनेचा 'ना रे'!

    News18 Lokmat | Published On: Sep 10, 2019 11:12 PM IST | Updated On: Sep 10, 2019 11:12 PM IST

    मुंबई, 10 सप्टेंबर : शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून आरेतल्या प्रस्तावित कारशेडला विरोध असल्याचं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. इतकंच नाही तर आरेला हात लावल्यास सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मेट्रो कारशेडसाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीला आमचा विरोध कायम असल्याचंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी