• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीवरून युतीमध्ये तूतू-मैमै!
  • SPECIAL REPORT : आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीवरून युतीमध्ये तूतू-मैमै!

    News18 Lokmat | Published On: Aug 31, 2019 08:02 PM IST | Updated On: Aug 31, 2019 08:02 PM IST

    मुंबई, 31 ऑगस्ट : शिवसेना आणि भाजपात आता आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीवरूनही तूतू-मैमै सुरू झाली आहे. अनिल परब यांनी वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे संभाव्य मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, अशी घोषणा करताच तिकडे फडणवीस खवळून उठले आहे. अनिल परब हे सेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? असा खडा सवालच त्यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी