• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : एक हिरवं गार 'शहर' तुमच्याकडे काही मागतंय, मी आरे बोलतोय!
  • SPECIAL REPORT : एक हिरवं गार 'शहर' तुमच्याकडे काही मागतंय, मी आरे बोलतोय!

    News18 Lokmat | Published On: Oct 6, 2019 11:13 AM IST | Updated On: Oct 6, 2019 11:13 AM IST

    यामिनी दळवी मुंबई, 06 ऑक्टोबर : एकीकडे मुंबई उच्च न्यायालयानं आरेतील कारशेडविरोधातला सगळ्या याचिका फेटाळल्यानंतर लगेच मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील हजारो झाडांची अखेर रात्रीच्या कोळाखात कत्तल करण्यात आली. झाडांना वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी दिलेला लढा झाडांना जगवू शकला नाही. त्यामुळे आजवर मुंबईला श्वास देणाऱ्या झाडांनी काल रात्री अखेरचा श्वास घेतला. एकीकडे आरेच्या जंगलातल्या झाडांची तोड झाली खरी. मात्र, आरेचं जंगल स्वत: आपल्याला काहीतरी सांगू पाहातंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी