• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : काँग्रेस-राष्ट्रवादीचे आणखी 50 आमदार भाजपच्या वाटेवर?
  • SPECIAL REPORT : काँग्रेस-राष्ट्रवादीचे आणखी 50 आमदार भाजपच्या वाटेवर?

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 11:21 PM IST | Updated On: Jul 30, 2019 11:21 PM IST

    मुंबई, 30 जुलै : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधीच विरोधकांना नामोहरण करण्याचा भाजपनं जणू चंग बांधला आहे. येणाऱ्या काही दिवसात काँग्रेस राष्ट्रवादीचे थोडे थोडके नाही तर 50 पेक्षा जास्त आमदार युतीत यायला तयार असल्याचं सांगून विरोधकांच्या पोटात गोळा आणला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी