• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : नाशिकमध्ये 2 महिन्यात 40 मोरांचा मृत्यू, वन खातं काय करतंय?
  • SPECIAL REPORT : नाशिकमध्ये 2 महिन्यात 40 मोरांचा मृत्यू, वन खातं काय करतंय?

    News18 Lokmat | Published On: May 9, 2019 10:54 PM IST | Updated On: May 9, 2019 10:55 PM IST

    नाशिक, 09 मे : माणसाप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही आता दुष्काळाचा फटका बसू लागला आहे. चारा-पाण्याआभावी वन्यजीवांचा बळी जात असून नाशिक जिल्ह्यात दोन महिन्यात तब्बल 40 मोरांचा दुष्काळानं बळी घेतला. धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रीयपक्षी मोर संकटात असताना नाशिक जिल्ह्यातील वन खात्याला त्याचं कोणतचं सोईर सुतक नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी