• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपद चर्चेत, शिवसेना-भाजपचं नेमकं ठरलंय तरी काय?
  • SPECIAL REPORT : मुख्यमंत्रिपद चर्चेत, शिवसेना-भाजपचं नेमकं ठरलंय तरी काय?

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 06:34 PM IST | Updated On: Jul 17, 2019 01:00 PM IST

    मुंबई, 15 जुलै : राज्यातील राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री कुणाचा? भाजपचा की सेनेचा अशी चर्चा रंगली आहे. यात दोन्ही पक्षांकडून मात्र आमचं ठरलंय असं सांगून वेळ मारून नेली जात आहे. आता यांचं नेमकं ठरलंय तरी काय, याची उत्सुकता वाढली आहे. नुकतंच नाशिकमध्ये भाजपच्या प्रभारी सरोज पांडे यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल असं म्हटलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी