S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : नाशिकमध्ये सेना उमेदवाराविरोधात भाजप नेत्याने थोपटले दंड!
  • SPECIAL REPORT : नाशिकमध्ये सेना उमेदवाराविरोधात भाजप नेत्याने थोपटले दंड!

    Published On: Apr 4, 2019 09:26 PM IST | Updated On: Apr 4, 2019 09:26 PM IST

    प्रशांत बाग, नाशिक, 04 एप्रिल : भाजप-सेना युती झाली असली तरी सगळं काही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात भाजपच्या माणिकराव कोकाटेंनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे युतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close