• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : उदयनराजेंना शिवसेनेच्या 'वाघा'ची धमकी!
  • SPECIAL REPORT : उदयनराजेंना शिवसेनेच्या 'वाघा'ची धमकी!

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 08:37 PM IST | Updated On: Apr 13, 2019 08:45 PM IST

    सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले आणि नरेंद्र पाटील यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. कोरेगावमधल्या सभेत भाषण करताना शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंवर खालच्या भाषेत टीका केली. 'दम नसेल तर आम्हाला सांग, आम्ही तिकडे येतो', अशा भाषेत नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंना आव्हान दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी