• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मोदींच्या अराजकीय मुलाखतीचा राजकीय अर्थ काय?
  • SPECIAL REPORT : मोदींच्या अराजकीय मुलाखतीचा राजकीय अर्थ काय?

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 08:03 PM IST | Updated On: Apr 24, 2019 08:03 PM IST

    मुंबई, 24 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हुकूमशाहीचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जातो. अंगावर येणाऱ्या विरोधकांना शिंगावर घेणारे नेते अशी मोदींची प्रतिमा. पण मोदींनी आज खिलाडी अक्षयकुमार दिलेल्या अराजकीय मुलाखतीतून दिसलेले राजकारणापलिकडचे मोदी अनेकांना भावले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी