• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : अनिल गोटेंचं बंड, भामरेंविरोधात थोपडले दंड!
  • SPECIAL REPORT : अनिल गोटेंचं बंड, भामरेंविरोधात थोपडले दंड!

    News18 Lokmat | Published On: Apr 8, 2019 09:27 PM IST | Updated On: Apr 8, 2019 09:27 PM IST

    दिपक बोरसे, धुळे, 8 एप्रिल : भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातून सुभाष भामरेंविरोधात ते निवडणूक लढवणार आहेत. गोटेंनी आमदारकी आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते उद्या लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. गोटेंच्या बंडखोरीमुळं भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी