• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : तब्बल आठवड्यानंतर कोल्हापूर महामार्ग झाला मोकळा
  • SPECIAL REPORT : तब्बल आठवड्यानंतर कोल्हापूर महामार्ग झाला मोकळा

    News18 Lokmat | Published On: Aug 12, 2019 08:08 PM IST | Updated On: Aug 12, 2019 08:08 PM IST

    संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 12 ऑगस्ट : कोल्हापुरातील पूर ओसरू लागल्यामुळं कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक हळूहळू सुरू झाली आहे. पुरात महामार्गावर अडकलेल्या वाहन चालकांना दिलासा मिळालाय. त्यामुळं पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्याच्या कामाला वेग येणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी