• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : निवडणुकीआधीच सेनेला झटका, करमाळ्याच्या राजकारणाने बदलले वारे!
  • SPECIAL REPORT : निवडणुकीआधीच सेनेला झटका, करमाळ्याच्या राजकारणाने बदलले वारे!

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2019 11:18 PM IST | Updated On: Aug 19, 2019 11:48 PM IST

    वीरेंद्र उत्पात, करमाळा, 19 ऑगस्ट : सोलापूर जिल्ह्यात पवारांची निष्ठावंत म्हणवणारी मंडळीच राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के देत आहेत. सोपलांपाठोपाठ करमाळ्याच्या बागल गटानेही शिवसेनेची वाट धरली आहे. करमाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रश्मी बागल उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर सेनेचे आमदार नारायण पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी