• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : पाक बिथरला; सिनेटमध्ये 'इम्रान खान शेम शेम'
  • Special Report : पाक बिथरला; सिनेटमध्ये 'इम्रान खान शेम शेम'

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2019 09:56 AM IST | Updated On: Feb 27, 2019 11:45 AM IST

    पाकिस्तान साखरझोपेत असताना भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तानची बोबडी वळली आहे. बिथरलेला पाकिस्तान आता भारतालाच प्रत्युत्तराची धमकी देतोय. तर पाकिस्तानच्या सिनेटमध्ये विरोधकांनी पंतप्रधान इम्रान खान यांना धारेवर धरत शेम शेमच्या घोषणा दिल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी