• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : कृषी विभागाचा 'हा' पर्याय खरंच थांबवेल का कोकणातील तरूणांचं स्थलांतर?
  • Special Report : कृषी विभागाचा 'हा' पर्याय खरंच थांबवेल का कोकणातील तरूणांचं स्थलांतर?

    News18 Lokmat | Published On: Feb 25, 2019 06:51 PM IST | Updated On: Feb 25, 2019 06:51 PM IST

    कोकणातला शेतकरी एकहंगामी शेती करतो. पण सध्या मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी नव्यानं उन्हाळी शेती कसण्याचा प्रयत्न करत आहेत. रत्नागिरीच्या खेड तालुक्यात कृषी विभागानं अशा शेतकऱ्यांना गटाच्या माध्यमातून एकत्र केलं आहे. हे शेतकरी आता लाखोंचा नफा कमावण्यासाठी सज्ज झाले आहेत. गटशेती आणि उन्हाळी पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या शेतीनं अनेकांचं स्थलांतर थांबलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading