S M L
  • SPECIAL REPORT: एका 'पुरोगामी' लग्नाची गोष्ट

    News18 Lokmat | Published On: Mar 5, 2019 01:45 PM IST | Updated On: Mar 5, 2019 01:50 PM IST

    गोव्यात नुकताच एक पुरोगामी लग्न सोहळा पार पडला. समाजासमोर एक आदर्श ठेवत गोव्यातील राजदीप नाईक आणि सुचिता नार्वेकर हे दोघे विवाह बंधनात अडकले. उपस्थितांच्या साक्षीने त्यांनी भारताचा नकाशा आणि संविधांनाची प्रत मध्ये ठेवून त्याभोवती सप्तपदी घातली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close