13 एप्रिल : उस्मानाबाद जिल्ह्यातील दिलीप ढवळे या शेतकऱ्यानं फसवणूक झाल्यानं आत्महत्या केली. घटनास्थळी जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्ये शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या नावाचा उल्लेख असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तर ओमराजेंनी कारखान्यानं बँकेत पैसे जमा पण बँकेनं चूक केल्याचा खुलासा केला आहे.