• SPECIAL REPORT : शेतात भूकंप, बळीराजा झाला भयभीत!

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2019 11:58 PM IST | Updated On: Jul 12, 2019 11:58 PM IST

    बुलडाणा, 12 जुलै : बुलडाणा जिल्ह्यात शेताला मोठे तडे गेले आहेत. इतकंच नव्हे तर शेतात मोठे खड्डेही पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी