S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : 'क्योंकि स्मृती इराणी कब ग्रॅज्युएट थी?'
  • SPECIAL REPORT : 'क्योंकि स्मृती इराणी कब ग्रॅज्युएट थी?'

    Published On: Apr 12, 2019 10:08 PM IST | Updated On: Apr 12, 2019 10:54 PM IST

    12 एप्रिल : केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी पुन्हा एकदा वादात अडकल्या आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण केलं नसल्याचं त्यांनी शपथपत्रात नमूद केलं. परदेशातल्या येल विद्यापीठातून डिग्री घेतल्याचं त्यांनी आधी सांगितलं होतं. यामुळे काँग्रेसनं, 'क्योंकी मंत्री भी कभी ग्रॅज्युएट थीं' असा जोरदार टोला लगावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close