Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : विनायक मेटेंच्या खेळीने मुख्यमंत्री फडणवीस संतापले
  • SPECIAL REPORT : विनायक मेटेंच्या खेळीने मुख्यमंत्री फडणवीस संतापले

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 06:31 PM IST | Updated On: Apr 13, 2019 06:31 PM IST

    सुरेश जाधव, बीड, 13 एप्रिल : राज्यात भाजपचा प्रचार करणाऱ्या विनायक मेटेंनी बीडमध्ये मात्र राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. मेटेंच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री फडणवीस मात्र चांगलेच संतापले आहे. त्यामुळे भविष्यात मेटे काय भूमिका घेतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी