News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : अशोक चव्हाणांच्या पराभवाला हे असू शकते कारण?
  • SPECIAL REPORT : अशोक चव्हाणांच्या पराभवाला हे असू शकते कारण?

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 09:12 PM IST | Updated On: May 20, 2019 09:12 PM IST

    मुजीब शेख, नांदेड, 20 मे : एक्झिट पोलच्या निष्कर्षानुसार नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव होताना दिसत आहे. राज ठाकरेंनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेतली होती. पण त्याचा फायदा चव्हाण यांना होताना दिसत नाही. वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांचा लक्षवेधी ठरलेला प्रचार चव्हाणांच्या मुळावर येताना दिसत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी