• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पावसासाठी चक्क 41 दिवस करणार तपश्चर्या!
  • SPECIAL REPORT : पावसासाठी चक्क 41 दिवस करणार तपश्चर्या!

    News18 Lokmat | Published On: May 19, 2019 05:45 PM IST | Updated On: May 19, 2019 05:45 PM IST

    हरीष दिमोटे, अहमदनगर,19 मे : राज्य सध्या दुष्काळाच्या वेढ्यात आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करतोय. कुणी चारा छावण्यांना हातभार लावतोय तर कुणी श्रमदानातून जलसंधारणाची कामं करतोय. मात्र, दुसरीकडे शिर्डीमध्ये एक जण 41 दिवस तपश्चर्या करण्यासाठी बसले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading