• Special Report : दक्षिण मुंबईत कोण जिंकणार?

    News18 Lokmat | Published On: Feb 18, 2019 09:37 AM IST | Updated On: Feb 18, 2019 09:40 AM IST

    दक्षिण मुंबई ही खरंतर काँग्रेसचा बालेकिल्ला. पण 2014साली मोदी लाटेत शिवसेनेच्या अरविंद सावंतांची लॉटरी लागली आणि खासदार झाले. त्यांनी काँग्रेसच्या मुरली देवरांना मोठया फरकाने पराभूत केलं. यावेळी मात्र, तशी परिस्थिती नाही. मोदी लाटही ओसरली आहे आणि युतीचंही अजून काही निश्चित झालेलं नाही. याउलट काँग्रेसचे मिलिंद देवरा यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असून, त्यांनी मतदारसंघात संपर्कअभियानही सुरू केलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी