• SPECIAL REPORT : अमोल कोल्हेंनी शिवसेना का सोडली?

    News18 Lokmat | Published On: Mar 8, 2019 06:19 AM IST | Updated On: Mar 8, 2019 06:40 AM IST

    07 मार्च : 'स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेसाठी शिवसेना नेत्यांनी आर्थिक मदत केली नाही, म्हणूनच डॉक्टर अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती. यासंदर्भात स्वतः अमोल कोल्हेंनीच असं घडल्याचं सांगत ह्या चर्चेला दुजोरा दिला. मात्र मालिकेसाठी आर्थिक मदत नाकारणारा तो शिवसेना नेता नेमका कोण ह्याचा उल्लेख मात्र, त्यांनी केला नाही. त्यामुळे स्वतः अमोल कोल्हेच संभाजी मालिकेवरून राजकारण करतायत का? असा प्रश्न आढळराव विचारत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी