S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • Special Report : अभिनंदन यांची विनाशर्त सुटका करणारा भारताचा 'जेम्स बॉन्ड'
  • Special Report : अभिनंदन यांची विनाशर्त सुटका करणारा भारताचा 'जेम्स बॉन्ड'

    News18 Lokmat | Published On: Mar 1, 2019 08:59 AM IST | Updated On: Mar 1, 2019 09:24 AM IST

    देशाच्या राष्ट्रीय सुरेक्षेची जबाबदारी खांद्यावर घेतलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ही व्यक्ती दिसायला जरी छोटी असली तरी त्यांची किर्ती मात्र महान आहे. 'जेम्स बॉन्ड'च्या किर्तीलाही लाजवतील असे त्यांच्या पराक्रमाचे किस्से आहेत. भारत-पाक तणावादरम्यान वैमानिक अभिनंदन यांना विनाशर्त परत आणण्यात अजित डोवाल यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. अभिनंदनची विनाशर्त सुटका करणारा भारताचा 'जेम्स बॉन्ड' आहे तरी तरी कसा...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close