S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : तब्बल 24 वर्ष लागली उत्तर प्रदेशच्या 'या' दोन नेत्यांना एकत्र यायला!
  • SPECIAL REPORT : तब्बल 24 वर्ष लागली उत्तर प्रदेशच्या 'या' दोन नेत्यांना एकत्र यायला!

    Published On: Apr 19, 2019 10:31 PM IST | Updated On: Apr 19, 2019 10:31 PM IST

    19 एप्रिल : उत्तरप्रदेशात तब्बल 24 वर्षानंतर मायावती आणि मुलायमसिंग यादव एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचं बघायला मिळाले. मुलायम सिंह यांनी जुनी कटुता विसरून मायावतीचं स्वागत केलं. मैनपुरीत ही ऐतिहासिक सभा पार पडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close