S M L
  • SPECIAL REPORT : 'ढाई किलो का हात भाजप के साथ'

    Published On: Apr 23, 2019 08:02 PM IST | Updated On: Apr 23, 2019 08:02 PM IST

    पंजाब, 23 एप्रिल : रुपेरी पडद्यावर खलनायकाला एका फटक्यात जमिनीवर लोळणारा धडाकेबाज अभिनेता सनी देओल आता राजकारणात आपलं नशीब आजमावणार आहे. त्यानं भाजपात प्रवेश केला असून पंजाबच्या गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून त्याला उमेदवारी देण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close