• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : पाणी काढताना 6 महिला पडल्या विहिरीत, तब्बल 1 तास मृत्यूशी झुंज!
  • SPECIAL REPORT : पाणी काढताना 6 महिला पडल्या विहिरीत, तब्बल 1 तास मृत्यूशी झुंज!

    News18 Lokmat | Published On: Jun 3, 2019 05:45 PM IST | Updated On: Jun 3, 2019 05:45 PM IST

    सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 03 जून : दुष्काळ आणि पाणीटंचाई आता जीवघेणा ठरू लागला आहे. विहिरीतून पाणी काढताना तब्बल सहा महिला विहिरीत पडल्या. पाण्यासाठी या महिलांचा जीव धोक्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पानवाडी गावात ही घटना घडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close