नागपूर, 17 जून : तरूणाई सोशल मीडियाच्या आहारी गेलेली आहे. सोशल मीडियाचा वापर करण्यात काही गैर नाही. मात्र वाहन चालवत असताना फेसबुक लाईव्ह करणं धोकादायक आहे. नागपुरात फेसबुक लाईव्ह करताना दोघांना जीव गमवावा तर दोघे गंभीर जखमी झाले. फेसबूक लाईव्ह दोन भावांच्या जीवावर बेतलं आहे.