• होम
  • व्हिडिओ
  • #MUMBAI 26/11 : थरकाप उडवणाऱ्या अनुभवाबद्दल सांगतेय सोनाली खरे
  • #MUMBAI 26/11 : थरकाप उडवणाऱ्या अनुभवाबद्दल सांगतेय सोनाली खरे

    News18 Lokmat | Published On: Nov 26, 2018 03:44 PM IST | Updated On: Nov 26, 2018 03:44 PM IST

    26/11च्या दहशतवादी हल्ल्याला 10 वर्ष झाली. त्या दिवशी अभिनेत्री सोनाली खरे आपल्या नवऱ्याबरोबर ताजच्या एका रेस्टाॅरंटमध्ये गेली होती. बाहेर दहशतवाद्यांचा हल्ला, रेस्टाॅरंटमध्ये अडकलेली सोनाली आणि घरी एकटी असलेली तिची 4 महिन्याची मुलगी. सोनालीची थरकाप उडवणारी आठवण

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading