• Special Report : मोहिते पाटलांना 'कात्रजचा घाट'?

    News18 Lokmat | Published On: Jan 14, 2019 10:26 PM IST | Updated On: Jan 14, 2019 10:26 PM IST

    सोलापूर, 14 जानेवारी : सोलापूर जिल्ह्यातील माढा हा खरंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. विजयसिंह मोहितेपाटील हे तिथले विद्यमान खासदार. पण यावेळी राष्ट्रवादीतून त्यांच्या उमेदवारीला आव्हान मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने मोहितेपाटलांचा पत्ता कट केला तर ते भाजपकडून लढणार का? अशी चर्चा आत्तापासूनच सोलापूर जिल्ह्यात सुरू झाली आहे. पाहुया यासंदर्भातला एक विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी