• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : असा झाला सिद्धरामेश्वराच्या यात्रेचा समारोप
  • VIDEO : असा झाला सिद्धरामेश्वराच्या यात्रेचा समारोप

    News18 Lokmat | Published On: Jan 17, 2019 03:52 PM IST | Updated On: Jan 17, 2019 03:52 PM IST

    सोलापूर, 17 जानेवारी : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या सोलापुरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेचा समारोप नयनरम्य आतषबाजीने करण्यात करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. पाहुया या समारोपीय सोहळ्याची एक झलक...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी